The Last Séance | द लास्ट सेआन्स: काहि अतिभौतिक कथा (Marathi)(Paperback, Agatha Christie (Author) Dr. Ajay Hardikar (Translator))
Quick Overview
Product Price Comparison
मृत्यूशी संबंधित भयंकर अशा अतिभौतिक कथा ज्यांना आवडत असतील, त्यांना हे पुस्तक नक्कीच आवडेल. सिद्धहस्त ‘क्राइम-क्वीन’ लेखिका म्हणून जगभर नावारूपाला आलेल्या ॲगाथा ख्रिस्तीने कारकिर्दीच्या सुरुवातीलाच हा वेगळा कथाप्रकार हाताळला होता... यात आहेत - भविष्यातल्या घडामोडी पाहू शकणारे लोक, अतींद्रिय शक्ती लाभलेले लोक, गूढभयंकर देवता, सावल्यांमध्ये लपलेल्या भविष्यातल्या आपत्ती, भूतलोकातून आलेले भीतिदायक इशारे आणि मांजरामध्ये रूपांतर होणारा एक मनुष्य... लेखिकेच्या सर्वांत भीतिदायक भुताटकीच्या कथा या संग्रहात एकत्रित करण्यात आल्या आहेत. त्यातली काही रहस्यं एर्क्युल प्वारो आणि मिस मार्पल यांनी उकलली आहेत.